CLICK HERE 10th RESULT
बातमी शेअर करा
१० वी चा निकाल येथे पहा 10th Result
१) सीट नंबर लिहा २) वर्ग निवडा ३) 12 +12 = 24

10th Result 2023 सर्व विध्यार्थ्याचे अभिनंदन Maharashtra State Board for Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE), SSC Examination Results March- 2023,

पुणे पेक्षा लातूर पुढे १०१ विद्यार्थी १००% पेक्षा जास्त मार्क वाचा येथे   …..मोठी बातमी डॉट कॉम

महाराष्ट्रातील दहावीच्या निकालात एकूण 151 विद्यार्थी 100 टक्के गुण मिळवले आहेत. मात्र यामध्ये पुणे किंवा मुंबई, लातूर विभाग अव्वल ठरला नाही. कारण लातूर विभागात 108 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. राज्याचे कोणतेही खाते त्याच्या जवळही नाही.

 

तुमचा निकाल याप्रमाणे तपासा

सर्वप्रथम ही लिंक उघडा https://mothibatmi.com/click-here-10th-result/

यानंतर तुम्हाला बातमीमध्ये एक बॉक्स दिसेल.

यामध्ये तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकावा लागेल.

यानंतर आईचे नाव लिहा.

यानंतर तुम्हाला तुमचा वर्ग म्हणजे 10वी किंवा 12वी निवडावी लागेल.

मग खाली दिलेल्या गणिताच्या कोड्याचे उत्तर द्या. त्यानंतर तुम्ही तुमचा निकाल थेट पाहू शकाल.

यानंतर तुम्ही हा निकाल सेव्ह देखील करू शकता.

१० वी निकालाची विभागनिहाय निकालाची टक्केवारी :

विभाग निकाल 2023 निकाल 2022
पुणे 95.64 टक्के 96.96 टक्के
नागपूर 92.05 टक्के 97.00 टक्के
कोकण 98.11 टक्के 99.27 टक्के
मुंबई 93.63 टक्के 96.94 टक्के
कोल्हापूर 96.73 टक्के 98.50 टक्के
अमरावती 92.22 टक्के 96.81 टक्के
नाशिक 92.22 टक्के 95.90 टक्के
छ. संभाजी नगर 93.23 टक्के 96.33 टक्के
लातूर 92.67 टक्के 97.27 टक्के

महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 लाइव्ह अपडेट: 

100% किती विद्यार्थी कोणत्या विभागात आहेत

पुणे : ५

औरंगाबाद : २२

मुंबई : ०६

अमरावती : ०७

लातूर: 108

कोकण : ३

MothiBatmi.com Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education Pune is responsible for any inadvertent error that may have crept in the results being published online. The results published on net are for immediate information only. These cannot be treated as original statement of mark. please verify the information from original statement of marks issued by the Board separately and available at the time of declaration with the respective School

 

 
error: तुम्ही बातमी कॉपी करू शकत नाही ! फक्त शेअर करा