PM मोदींनी जो बायडन यांना ‘दश दानम् मंजुषा’ अन् WB यीट्स यांचं उपनिषदांचं पुस्तक का भेट दिलं?
दिल्ली, 22 जून: जेव्हा जेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर जातात तेव्हा यजमान राष्ट्रप्रमुखांसाठी विचारपूर्वक भेटवस्तू घेऊन येतात. या भेटवस्तू भारतीय संस्कृती, प्रगती आणि कला दर्शवतात. मोदींच्या अमेरिका दौऱ्यातही…