सुपरस्टार पवन कल्याणचा वाढदिवसाची तयारी करत असताना तिघांचा मृत्यू | मोठी बातमी
सुपरस्टार पवन कल्याणचे काही चाहते त्यांचे 40 फूट उंच कटआउट कापत होते. त्यावेळी, तीन लोक हाय व्होल्टेज ताराच्या संपर्कात आले आणि तिघांचा मृत्यू झाला. हैदराबाद, 02 सप्टेंबर: तेलगू सुपरस्टार पवन…