भारत किंवा अमेरिका पुढच्या आठवड्यात कोरोना लस आणेल ? | कोरोनाव्हायरस – ताजी बातमी
आतापर्यंत जगभरातील विविध टप्प्यांवर 6 लसींची चाचणी घेण्यात येत आहे. मुंबई, 07 ऑगस्ट: जगभरातील कोरोनाचे वाढते संकट आणि दररोज धक्कादायक आकडेवारीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आतापर्यंत जगभरातील विविध टप्प्यांवर…