मिडिया क्षेत्रातात काम करू  इच्छित असणार्या नविन व विनाअनुभवी उमेदवारांनी परीक्षा द्यावी. त्यांनी  खालील “Exam Registration”  या बटनावर क्लिक करून Exam / परीक्षा  करीता नोंदणी करावी.  क्षेत्रांतील अनुभवी तसेच उत्तीर्ण  झालेल्या उमेदवारांनी “Apply Now”  वर  क्लिक करावे.

स्वरूप :

  • परीक्षा Online घेतली जाईल.
  • परीक्षा ही 50 प्रश्नांची असेल. 
  • परीक्षा ५० प्रश्न x २ मार्क  याप्रमाणे  एकूण 100 गुणांची असेल.
  • परीक्षेचे स्वरुप हे  Multiple Choice Question असेल. 
  • चुकीच्या उत्तरा करीता २ गुणांपैकी  ०.५ गुण वजा केले जातील.
  • परीक्षेचा कालावधी हा ३०  मिनिटांचा  असेल.
  • परीक्षा देण्याकरीता उमेदवराने खाली दिलेल्या उपलब्ध तारखे  पैकी एक तारीख निवडावी.    

अभ्यासक्रम  

  • देशात सुरु असलेल्या चालु घडामोडी, सामान्य व सामाजिक ज्ञान, नागरिकाचे  मुलभूत हक्क व कर्तव्य, कायदा व्यवस्था व  पत्रकारीतेचे मूल्य.  अश्या विषयांवरच M.C.Q पद्धतीचे प्रश्न असतील.    

निकाल 

  • परीक्षेचा निकाल  परीक्षेच्या दिवशीच  सायंकाळी  8 :०० वाजता  वेबसाईटवर उपलब्ध  होईल. 
  • 45 % पेक्षा जास्त गुण मिळालेल्या उमेदवारांना उत्तीर्ण  समजले      जाईल.  त्यांनाच  MEDIA करीता चा ” Registration No.” मिळेल.  
  • परीक्षे मधील  प्रत्येक सहभागी उमेदवारांना सहभाग नोंदविल्या  करीता Journalism in Digital Media  ”  चे  प्रमाणपत्र  मिळेल.    

ठिकाण :

  • सदरील परीक्षा हि तुमच्या राहत्या ठिकानाहून देऊ शकता. 
  • मोबाईल / कंप्युटर / Laptop / Tab  इत्यादी सर्व   उपकरणाच्या माध्यमातून परीक्षा देऊ शकता. 

निवड प्रकिया :

  • प्रत्येक विभाग निहाय उपलब्ध पदाकरीता मिळालेल्या  गुणांच्या अधारे पात्र उमेदवाराची निवड केली जाईल.
  • मिडिया प्रतिनिधी म्हणुन निवड झालेल्या सर्व  पात्र उमेदवारांची विभागनिहाय यादी वेबसाईट वर प्रसिद्ध होईल.

नोंदणी :

  • परीक्षा शुल्क 100 रु असुन उमेदवारांनी Exam Registration क्लिक करून ONLINE शुल्क भरावा. 
  • शुल्क भरतानाच  परीक्षेचा दिनांक व वेळ नमुद केली जाईल. 
  •  शुल्क भरणा  केल्यानंतर  सदरील परीक्षेची  लिंक USERNAME आणि PASSWORD हे उमेदवाराने  नमुद केलेल्या  ई -मेल वर  पाठवण्यात येईल. 
  • सदरील  परीक्षा उत्तीर्ण  झाल्यास उपलब्ध रिक्त पदांकरीता उपलब्धते  नुसार  कार्यालयीन वेळेत तुम्हला संपर्क केला जाईल. 
  •  ईतर माहिती करीता तुम्ही   [email protected] वर ई-मेल करु शकता.  
अनुभवी व उत्तीर्ण उमेदवारांनी येथे नोंदणी करावी.
निकाल पाहण्याकरीता येथे क्लिक करा.
परीक्षादेण्या करीता EXAM LOGIN क्लिक करा

 आधिक माहिती साठी [email protected] ला मेल करा.   भेट द्या www.mothibatmi.com  |  जाहीराती