पालखी सोहळ्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून ३० लाख रु.
मुंबई, २ जून राम कृष्ण हरी नामाचा जयघोष करत संत श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुकांची पालखी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना झाली आहे. दरवर्षी 29 जून रोजी येणाऱ्या देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने…