Tag: Clean City

आता सांगून पण नाल्या काढल्या नाहीत तर.. घाण मुख्य अधिकारी च्या दालनात, शिवसेनेचा ईशारा !

आता सांगून पण नाल्या काढल्या नाहीत तर.. घाण मुख्य अधिकारी च्या दालनात, शिवसेनेचा ईशारा !

बीड, ता.धारुर – कसबा विभागातील बर्याच ठिकाणी नाल्या तुंबल्या मुळे घानीचे साम्राज्य झाले आहे. गावातील सफाई व स्वच्छता बाबतीत पालिकेला नेहमी निवेदनच का द्यावे लागते हा प्रश्न येथील नागरीकांना पडत…