पुण्यातील पोर्श कार अपघातात दोन पोलीस अधिकारी निलंबित, कल्याणीनगर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी वरिष्ठांना माहिती न दिल्याने तपासात विलंब मराठी
बातमी शेअर करा


पुणे पोर्श कार अपघात: पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात मोठा अपडेट समोर आला असून पुणे अपघात प्रकरणी पोलीस आयुक्तांनी दोन पोलिसांना निलंबित केले आहे. पोलिस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना तपासात दिरंगाई आणि अपघाताची माहिती वरिष्ठांना वेळेत न दिल्याने निलंबित करण्यात आले आहे.

निलंबित करण्यात आलेले दोन्ही अधिकारी येरवडा पोलिस स्टेशनचे असून अपघाताच्या रात्री ते तेथे कर्तव्यावर होते.

अजून पहा..

By

error: तुम्ही बातमी कॉपी करू शकत नाही ! फक्त शेअर करा