प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेत असताना एसडीआरएफची बोट उलटली, तिघांचा मृत्यू अकोले अहमदनगर महाराष्ट्र मराठी न्यूज
बातमी शेअर करा


अकोले : उजनी जलाशयात बोट उलटल्यानंतर अकोले तालुक्यातील सुगाव गावाजवळ बोट उलटून सहा जण बेपत्ता झाले. प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेत असलेली एसडीआरएफची बोट उलटल्याने चार टीम सदस्यांसह एका स्थानिक व्यक्तीचा बुडून मृत्यू झाल्याने महाराष्ट्र हादरला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रवरा नदीत एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला होता. एसडीआरएफच्या टीमकडून त्याचा शोध सुरू होता. शोध मोहीम सुरू असतानाच बोट उलटल्याने एका स्थानिक नागरिकासह टीममधील चार जणांचा बुडून मृत्यू झाला. अकोले तालुक्यातील सुगाव गावाजवळ ही दुर्दैवी घटना घडली.

SDRF टीमच्या तीन जणांचा मृत्यू झाला

एसडीआरएफ टीममधील तीन जणांचा मृत्यू झाला असून इतर दोघांचा शोध सुरू आहे. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात घटनास्थळी दाखल झाले आहेत. या दोघांचा शोध घेण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याची माहिती प्रांताधिकारी शैलेशकुमार हिंगे यांनी दिली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

उजनी धरण : ३६ तासांचा थरारक शोध; उजनी धरणात बुडालेल्या पाच जणांचा मृतदेह सापडला असून एकाचा शोध सुरू आहे.

थांबा, देवा गा… उजनी दुर्घटना शोध मोहिमेतील कट्टर विरोधकांचा स्नेह खा. सुप्रियाताई निंबाळकरांकडे सरसावतात

अजून पहा..

By

error: तुम्ही बातमी कॉपी करू शकत नाही ! फक्त शेअर करा