घाटकोपर ते वर्सोवा ही मुंबई मेट्रो सेवा तांत्रिक बिघाडामुळे १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहे.
बातमी शेअर करा


मुंबई : गर्दीच्या वेळी मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. ऐन गर्दीच्या वेळी मेट्रोमध्ये अडकले होते. तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना काही वेळ ताटकळत बसावे लागले. घाटकोपर ते वर्सोवा ही मेट्रो रेल्वे सेवा तांत्रिक कारणामुळे काही काळासाठी थांबवण्यात आली होती. यानंतर मेट्रो सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, मेट्रो सेवा १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होऊ लागले आहेत. घाटकोपर ते वर्सोवा ही मेट्रो 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहे.

अजून पहा..

ताज्या बातम्या

error: तुम्ही बातमी कॉपी करू शकत नाही ! फक्त शेअर करा