आयपीएलचे पूर्ण वेळापत्रक जाहीर, क्वालिफायर सामना अहमदाबादमध्ये, कुठे आहे अंतिम सामना?
बातमी शेअर करा


आयपीएल 2024 पूर्ण वेळापत्रक: 22 मार्चपासून आयपीएलच्या 17 व्या हंगामाला धमाकेदार सुरुवात झाली आहे. चेन्नईने पहिल्या सामन्यात आरसीबीचा पराभव केला होता. देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत, त्यामुळे आयपीएलच्या पहिल्या २१ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आता लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आयपीएलचे उर्वरित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. IPL च्या 17 व्या हंगामाचा अंतिम सामना 26 मे 2024 रोजी होणार आहे. हा सामना चेन्नईत होणार आहे. क्वालिफायर 2 चेन्नई येथे 24 मे रोजी खेळवला जाईल. क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. हे दोन्ही सामने 21 मे आणि 22 मे रोजी होणार आहेत.

अजून पहा..ताज्या बातम्या

error: तुम्ही बातमी कॉपी करू शकत नाही ! फक्त शेअर करा