शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरेंना आणखी एक झटका.
मुंबई, १७ जुलै: विधान परिषदेच्या उपाध्यक्षा डॉ.नीलम गोरे यांच्या विरोधात महाविकास आघाडीने आवाज उठवल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षनेते ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. ठाकरे गटाची ताकद कमी असल्याने अंबादास दानव यांना…