यवतमाळ येथील समृद्धी महामार्ग दुर्घटनेला १२ तास उलटले…
भास्कर मेहरे, प्रतिनिधी यवतमाळ, ५ जुलै : 30 जूनच्या मध्यरात्री समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसचा भीषण अपघात झाला. या अपघाताची धक्कादायक माहिती आता समोर येत आहे. अपघाताच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच…